Ecclesiastes 12:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी योग्य शब्द शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी खऱ्या आणि विसंबण्याजोग्या शिकवणुकी लिहिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उपदेशकाने योग्य शब्दांचा शोध केला आणि त्याने जे काही लिहिले ते यथार्थ व सत्य होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उपदेशकाने स्पष्ट व सत्याची सरळमार्गी वचने शोधून लिहिण्याचा प्रयत्न केला.