Ecclesiastes 2:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी माझ्या सर्व कामांबद्दल दु:खी झालो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले; आणि माझे मन हताश झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले.