Ecclesiastes 3:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.