Ecclesiastes 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे फारच वाईट आहे म्हणून “वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यात माणसाला काय मिळते?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसरे एक मोठे अरिष्टच आहे तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो?