Ecclesiastes 6:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेक्षा अधिक चांगला नसतो. गरीब राहून आयुष्य जसे सामोरे येते तसा त्याचा स्वीकार करणे हे अधिक चांगले. आपल्याजवळ जे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? दुसर्या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून गरिबांना काय फायदा?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो? त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्यास तरी काय फायदा?