Ecclesiastes 7:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर तुमच्याजवळ मालमत्ता असेल तर तिच्या जोडीला शहाणपण असणे अधिक चांगले. शहाण्या लोकांना खरोखरच जास्त संपत्ती मिळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे; भूतलावर जन्म पावलेल्यांना1 ते विशेष हितावह आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे, आणि ज्यांना सूर्य दिसतो त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो.