Ecclesiastes 7:17 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टतेचा अतिरेक करू नकोस; मूर्ख होऊ नकोस; तू अकाली का मरावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?