Ecclesiastes 7:27 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपदेशक1 म्हणतो, हिशोब पाहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पाहा,” शिक्षक असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे: “रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.