Ecclesiastes 9:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी या आयुष्यात शहाणपणाची गोष्ट करणार माणूस पाहिला. आणि ते मला फार महात्वाचे वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते.