Ephesians 3:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास ज्या पित्यावरून खरे नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या [प्रभू येशू ख्रिस्ताच्या] पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.