Ephesians 3:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्य प्राप्त व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यावरून त्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुम्हाला प्रभूच्या सर्व पवित्र लोकांबरोबर ख्रिस्ताच्या प्रेमाची लांबी, रुंदी, खोली व उंची किती आहे हे समजून घेण्यास समर्थ होता यावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.