Ephesians 5:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत.