Ephesians 5:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा.