Ephesians 5:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.