Ephesians 6:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला.