Ephesians 6:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.