Ephesians 6:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंत:करणाचे समाधान व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमची खुशाली तुम्हांला कळावी व तुम्हांला उत्तेजन मिळावे ह्याकरिता मी त्याला तुमच्याकडे पाठविले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमची खुशाली तुम्हांला कळावी व त्याने तुमच्या अंत:करणाचे समाधान करावे ह्याकरताच मी त्याला तुमच्याकडे पाठवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.