Esther 1:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे म्हणणे राजाला व सरदारांना पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदीत झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.