Esther 2:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एस्तेरची खबरबात जाणून घेण्यासाठी मर्दखय रोज अंत:पुराच्या अवतीभवती फेऱ्या घाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्‍या घालत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एस्तेरची विचारपूस करण्यासाठी आणि तिच्या बाबतीत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी, मर्दखय दररोज अंतःपुराच्या अंगणाजवळ येजा करीत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.