Esther 2:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती: अंत:पुरातील जी गोष्ट हवी ती तिला मिळत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा: अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.