Esther 3:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा मग हामानला म्हणाला, “हे धन ठेव. त्या लोकांना तुला काय द्यायचे ते दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा हामानाला म्हणाला, “पैसे तुझ्याजवळच ठेव व या लोकांचे तुला योग्य वाटेल तसे कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.”