Esther 4:12 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला.