Esther 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मर्दखय निघून गेला. एस्तेरने त्याला जे करायला सांगितले तसे त्याने केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले: