Esther 4:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हथाकने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखय म्हणाला ते सगळे सांगितले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून हथाकाने एस्तेरकडे येऊन तिला, मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले.