Esther 5:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण या सगव्व्या गोष्टींचा मला तेवढा आनंद होत नाही. तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला आहे तोपर्यंत मला खराखुरा आनंद मिळणार नाही”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मी राजद्वारासमोर बसणार्या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”