Esther 9:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजधानी शूशनमध्ये, त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाच्या कानावर आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शूशन राजधानीत ठार झालेल्यांची संख्या राजाला त्याच दिवशी कळविण्यात आली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले.