Esther 9:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली. तो दिवस त्यांनी आनंदोत्सवात घालवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी घडले, मग चौदाव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला.