Esther 9:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मर्दखयने जे जे झाले ते सगळे लिहून काढले. मग त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळदूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोकांना पत्रे पाठवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली,