Esther 9:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मर्दखयने त्यांना लिहिल्याप्रमाणे करायला यहूदी तयार झाले. हा उत्सव पुढेही चालू ठेवायला त्यांनी मान्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यांना लिहून पाठवले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदी लोकांनी मर्दखयाने लिहिल्यानुसार सूचना स्वीकारली आणि हा उत्सव सुरू केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला.