Esther 9:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसांची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व खेड्यापाड्यांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात ह्या दिवसांचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. ह्या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहूदी लोकांनी चुकू नये; त्यांचे स्मरण आमच्या वंशजांतून कधीही नाहीसे होऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व शहरांमधील, प्रत्येक पिढीतील प्रत्येक कुटुंबात यहूदी लोक हे दोन दिवस वार्षिक उत्सवाचे प्रसंग म्हणून साजरे करतील. आणि हे पुरीम उत्सवाचे दोन दिवस साजरे करण्यास कधीही चुकू नये—यहूदी वंशातून या दिवसांची आठवण कधीही पुसली जाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.