Esther 9:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शूशन या राजाधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शूशन राजवाड्यात यहूदी लोकांनी पाचशे लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूद्यांनी शूशन राजधानीत पाचशे पुरुष ठार करून नष्ट केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला.