Exodus 10:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.