Exodus 11:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिसर देशभर पूर्वी कधीही झाला नव्हता एवढा आणि भविष्यात कधीही होणार नाही एवढा धायमोकलून रडण्याचा आक्रोश होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.