Exodus 12:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; तसाच सातव्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.