Exodus 12:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तर तुम्ही कोठेही राहात असला तरी बेखमीर भाकरच खावी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही खमिराचा कोणताही पदार्थ खाऊ नये; तुमच्या सर्व घरांत बेखमीर भाकरी खाव्यात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.”