Exodus 12:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा विधी तुम्हांला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा विधी तुम्हास व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा.