Exodus 12:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएली लोक मिसरमध्ये चारशेतीस वर्षे राहिले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांना मिसर देशात राहून चारशे तीस वर्षे लोटली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएली लोक मिसर देशामध्ये येऊन चारशे तीस वर्षे राहिले होते.