Exodus 12:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु केवळ तुमच्या देशात राहणारा उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये. (कारण वल्हांडण सण फक्त इस्राएल लोकांसाठीच आहे.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपरे अथवा मोलकरी ह्यांपैकी कोणी ते खाऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु उपरा मनुष्य किंवा मोलकरी ह्यांपैकी कोणीही ते खाऊ नये.