Exodus 12:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे; त्या मांसातील काहीएक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.