Exodus 12:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व इस्राएल लोकांनी हा सण पाळलाच पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाच्या सार्‍या मंडळीने हा विधी पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व इस्राएल मंडळीने हा सण पाळलाच पाहिजे.