Exodus 13:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून प्रत्येक वर्षी योग्य वेळी म्हणजे ह्या सणाच्यावेळी ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या काळी हा विधी पाळावा. प्रथमजन्मलेले अपत्य
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा.