Exodus 15:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गहिर्या जलांनी त्यांना गडप केले आहे; ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोल पाण्याने त्यांना झाकून टाकले; दगडाप्रमाणे ते खोल तळाशी बुडून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.