Exodus 16:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही सहा दिवस अन्न गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे; या दिवशी अन्न मिळणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे; सातवा दिवस शब्बाथ आहे, त्या दिवशी काहीएक नसणार.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे, परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.”