Exodus 16:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.