Exodus 16:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओमर हा एफाचा दहावा भाग आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक ओमर मान्ना म्हणजे “एक एफाचा दहावा भाग ” आहे.