Exodus 18:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “परमेश्वराची स्तुती असो कारण त्याने फारोच्या तावडीतून व मिसरच्या लोकांपासून तुम्हाला स्वतंत्र केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इथ्रो म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुम्हांला मिसर्‍यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिसर्‍यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.