Exodus 18:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “तू करीत आहेस ते काही ठीक नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेच्या सासर्याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.