Exodus 18:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने आपल्या सासर्याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशेने आपल्या सासर्याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.