Exodus 18:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांपैकी एकाचे नाव गेर्षोम होते, कारण मोशे म्हणाला होता, “मी परक्या देशात प्रवासी आहे;”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या मुलाचे नाव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”