Exodus 19:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मोशे लोकाकडे खाली गेला व त्याने त्यांना या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.